Adivasi Din | अहिल्यानगरमध्ये आदिवासी दिनाचा जल्लोष, DCM Eknath SHinde यांची भव्य सभा | NDTV Marathi

अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेच्या ठिकाणाहून एनडीटीव्ही मराठीने घेतला आढावा

संबंधित व्हिडीओ