Train Ticket Discount | रेल्वेकडून मोठा दिलासा! आता जाण्या-येण्याच्या तिकीटावर 20% सूट

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'राउंड ट्रिप पॅकेज' या योजनेअंतर्गत येण्या-जाण्याच्या तिकिटांवर 20% सूट दिली जात आहे. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ