Mumbai - Pune एक्स्प्रेसवेवर 10 किलोमीटरची वाहतूक कोंडी! सुट्ट्यांमुळे प्रवाशांचे हाल | NDTV

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. विशेषतः पुणे, महाबळेश्वर, गोवा आणि सातारा या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ