मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यावर बंदी घातली असतानाही, दादरमध्ये एका व्यक्तीने गाडीवर खाद्य ठेवून कबुतरांना खाऊ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.