पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या 'पाणीबाणी'मुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.