Sanjay Shirsat यांना कोर्टात खेचले! राजू शिंदे यांच्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी | NDTV मराठी

#sanjayshirsat #rajushinde #ndtvmarathi Chh.Sambhajinagar | विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवार राजू शिंदे यांनी औरंगाबाद खंडपीठात संजय शिरसाट यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिरसाट यांच्यावर निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ