Raj-Uddhav एकत्र आल्यास काँग्रेस मविआतून बाहेर पडणार? | Congress | MVA | Shivsenaubt | MNS

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडी (MVA) मध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल, यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ