ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना भेटून 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे.