पिंपरी चिंचवड मधील खंदे समर्थक आणि नेते नाना काटे यांनी अजित पवारांनी दिलेल्या शब्दाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. अजित पवार दिलेला शब्द पाळतील आणि आपल्याला विधान परिषदेसाठी संधी देतील असं नाना काटे म्हणाले.