Ajit Pawar यांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा; बेजबाबदार वर्तन टाळण्याचे आवाहन | NDTV मराठी

#ajitpawar #NCP #DCM #Mahayuti #maharashtrapolitics राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा आणि बेजबाबदार वर्तन टाळण्याचा सज्जड दम भरला आहे. "चौफुल्यावर तडफडू नका, ढगात गोळी मारू नका," अशा कठोर शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. विशेषतः काही नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, या उद्देशाने त्यांनी हे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ