दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यवतकडे रवाना झाले आहेत.