PUNE | आक्षेपार्ह पोस्टने यवतमध्ये राडा; पोलीस बंदोबस्त तैनात

गुरुवारी (३१ जुलै २०२५) रात्री उशिरा व्हॉट्सअॅपवर एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट व्हायरल होताच, काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. रात्री उशिरा दोन्ही गटांचे नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांच्यात बाचाबाची होऊन तणाव वाढला.

संबंधित व्हिडीओ