Global Report| गंगा नदी अशुद्ध का होत नाही?, गंगा स्वतःच स्वतःला शुद्ध करते?

गंगा नदी स्वतःच आपले शुद्धीकरण करते, असे संशोधन NEERI ने केले आहे. गंगेच्या पाण्यात आणि गाळाच्या नमुन्यात आढळलेले बॅक्टेरिओफेज आणि टरपीन्ससारखे फाइटोकेमिकल्स हे नदीतील जिवाणू नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवतात, असे या संशोधनात सांगण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ