आफ्रिका खंडातील कांगो देशातील स्थिती सध्या चिंताजनक झालीय. तिथं M23 या बंडखोर गटानं कांगोचं महत्त्वाचं शहर गोमावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय. कांगोतील या बंडावर संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केलीय.असं नेमके काय घडतंय कांगो मध्ये पाहूया.