पालकमंत्री म्हणून अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले.बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवारांनी घेतली.पण अजित पवारांसमोरच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठकही आटोपती घेतली, काय घडलं बैठकीत पाहुयात..