बीड प्रकरणात अजित पवारांनी धनंजय मुंडेंसमोर पक्षातल्या पदाधिकारी आणि नेत्यांना झापलं,अशी प्रकरणं समोर आली तर थेट मोक्का लावण्याचा इशाराच अजित पवारांनी दिलाय.रिव्हॉलवर हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्यांनाही इशारा दिलाय, काय म्हणालेयत अजित पवार पाहुयात..