अंतराळातून पृथ्वीवरील शास्त्रज्ञांच्या हाती एक मोठा पुरावा सापडलाय. पुरावा आहे तो अंतराळातील इतर ग्रहांवरून पृथ्वीवर जीवसृष्टी आणल्याचा. २०२३मध्ये बेनू लघुग्रहावरून काही माती नासानं आणली होती. त्याच्या परीक्षणातून महत्त्वाची माहिती हाती लागलीय पाहूया काय सापडलंय या मातीतून..