वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटास मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.