राज्यात महायुतीच ब्रँड राहणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेन केलंय. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्या निवडणुका भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.