शिंदेंच्या शिवसेनेत गेलेला तो मी नव्हेच,असं अकोलेकर म्हणू लागलेत; ही नेमकी भानगड काय? NDTV Report

आजपर्यंत तुम्ही आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा, चारा घोटाळा असे अनेक घोटाळे ऐकले असतील, त्याच्या बातम्या पाहिल्या असतील...... आज मात्र आम्ही तुम्हाला एक वेगळाच घोटाळा दाखवणार आहोत... हा घोटाळा आहे पक्षप्रवेशाचा घोटाळा.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोलेमधल्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.अगदी वाजत गाजत हा सोहळा पार पडला.मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेत गेलेला तो मी नव्हेच, असं अकोलेकर म्हणून लागलेत. ही नेमकी भानगड काय आहे.

संबंधित व्हिडीओ