नांदेडचे 10 जण उत्तरकाशीत अडकले. ढगफुटीमुळे रस्ते देखील बंद, नदी नाल्यांना पूर.7 जण एका तर 3 जण दुसऱ्या ठिकाणी अडकले. चारधाम यात्रेसाठी गेलेले नांदेडचे प्रवासी अडकले.