Global Report| चीनची भारताविरोधात वॉटर बॉम्बची तयारी, भारताकडूनही नवी धरणं उभारण्याचा आराखडा तयार

गलवानच्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातले संबंध आता काहीसे सुधारतायत. पण चीनची साम्राज्यवादी मानसिकता काही केल्या कमी होत नाही. त्यातूनच आता भारतावर वॉटर बॉम्ब टाकण्याची तयारी चीननं तयारी केलीय. भारताच्या ईशान्येला असणाऱ्या अरुणाचल प्रदेशवर चीनचा पहिल्यापासून डोळा आहे. त्या पार्श्वभूमीवर वॉटर बॉम्बचा धोका खरा असला, तरी त्याला उत्तर देण्यासाठी भारतानंही दोन नवी धरणं उभारण्याचा आराखडा तयार केलाय. पाहुयात हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ