SCसोबत पंगा; ठाकरेंची शिवसेना,पवारांची राष्ट्रवादी Rahul Gandhiयांच्या मदतीला धावली,नेमकं काय झालं?

सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना खडसावताना एका नव्या प्रश्नाला जन्म दिलाय.... तो म्हणजे खरा भारतीय कोण आणि खोटा भारतीय कोण..... सुप्रीम कोर्ट राहुल गांधींना म्हणालं.... तुम्ही खरे भारतीय असाल तर असं वक्तव्य केलं नसतं.... सुप्रीम कोर्टाचे हे ताशेरे प्रियंका गांधींच्याही चांगलेच जिव्हारी लागलेत... त्यामुळेच खरा भारतीय कोण, हे सुप्रीम कोर्ट कसं ठरवणार, असा सवाल प्रियंका गांधींनी केलाय... तर तिकडे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादीही राहुल गांधींच्या मदतीला धावून आलीय...

संबंधित व्हिडीओ