उत्तराखंडच्या उत्तरकाशीत पुन्हा एकदा निसर्गाचं रौद्ररुप पाहायला मिळालंय, उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटी झालीय, ढगफुटीमुळे डोंगराचा कडा नदीच्या प्रवाहात वाहून खाली आला, आणि क्षणात सगळं गायब झालंय, अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय, 50 ते 60 जण या ढिगाऱ्यात बेपत्ता असून 4 जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.. उत्तर काशीचा प्रलय कसा घडला पाहुयात..