धराली ढगफुटीच्या घटनेत जवान बेपत्ता. हर्षिल आर्मी कॅम्पमधील 8 ते 10 जवान बेपत्ता. ढगफुटीत शेकडो लोक बेपत्ता झाल्याची माहिती.ढगफुटीत बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध सुरू.