गेल्या काही वर्षात उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या घटनांचं प्रमाण वाढलंय.. जुन आणि जुलै महिन्यात ढगफुटीचं प्रमाण वाढतं.. या दुर्घटनांची कारण नेमकी काय आहेत. ढगफुटी कशी होते? जाणून घेऊयात..