बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे सर्व रिपोर्ट नॉर्मल.पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार.जिल्हा रुग्णालयात कराडचे सोनोग्राफीसह विविध तपासणी.रिपोर्ट नॉर्मल आल्याने कराडची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार.