DCM Sunetra Pawar पुढचे दोन दिवस दिल्लीत, राज्यसभेत उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती | NDTV

सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा.संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार.सुनेत्रा पवार दोन दिवस दिल्लीतच असणार माहिती.राज्यसभेत उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती.महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेत विधेयक मांडले जाणार.त्यावेळी सुनेत्रा पवार राज्यसभेत उपस्थित असणार

संबंधित व्हिडीओ