भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात ईडीची कारवाई पूर्ण.ओकस प्रॉपर्टी ऑफीसमध्ये ईडीकडून तीन तास झाडाझडती.बॅग भरून कागदपत्र ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.झाडाझडतीनंतर ईडीकडून खरातचं ऑफीस पुन्हा सील .