ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर बुलडोझर पॅटर्नने कारवाई. विक्रोळीतील ड्रग्ज तस्कर तस्सूच्या कार्यालय, घर आणि जिमवर तोडक कारवाई.म्हाडा आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई. बुलडोझर कारवाईचे EXCLUSIVE दृश्य NDTV मराठीवर