नाशिक एसआयटी पथकाकडून निदा खानच्या पतीची चौकशी. निदा खान मुंब्र्यात असल्याची पतीची माहिती. निदा खानने मुंब्र्यात तीन वेळा ठिकाणं बदलली.मुंब्र्यात चार पोलीस पथकांकडून निदा खानचा तपास सुरू.