Amravati, Wardha, Akola, Yavatmal मध्ये उष्णतेचा Yellow Alert; Girish Mahajan यांनी मोठी माहिती

राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. आतापर्यंतचे उष्णतेचे सर्व रेकॉर्ड्स मोडले जाणार असल्याचा अंदाज असून ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.... नागपूर जिल्ह्यातील काही भागांत हिट वेव्ह असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ