सोन्याच्या भावात आज 1300 रुपयांची तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेच्याच पूर्वी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. याबाबत जळगाव सुवर्णनगरी मधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..