अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर.कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात लागली होती "शर्यत".यावेळी आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडीओ बनवून उझेर खानला पाठवत होता.अमरावतीतील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणावरून जाणूनबुजून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय, त्यांच्याशी बातचित केलीय आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.