राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.इलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ बेंचकडून FIR दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत.दुहेरी नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता. विघ्नेश शिशिर या भाजपच्या कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केलीय.राहुल गांधीच्या दुहेरी नागरिकत्वाबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा शिशिर यांचा दावा आहे.