लोकसभेत नारीशक्ती वंदन बिलावर बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा जादुगार असा उल्लेख केला. जादूदारच्या सर्व जादू आता संपल्या आहेत. असं राहुल गांधींनी म्हटलं.. यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जोरदार आक्षेप घेत राहुल गांधींना माफी मागायला सांगितलं..