मुंबईत पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राइव्ह परिसरात त्यामुळे वर्दळ कमी दिसत आहे. एरवी गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरीन ड्राइव्ह परिसरात आज शांतता पहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.