Crime Story | वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला पॅटर्न,Pune पोलिसांची झोप उडवणारा काय आहे बदला पॅटर्न?

पुण्यात रक्तरंजित असा बदला पॅटर्न सुरू आहे,वर्षभरापूर्वी वनराज आंदेकरच्या हत्येनं हादरलेलं पुणे आता पुन्हा एकदा हादरलंय. आणि त्याचं कारण ठरलं वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला पॅटर्न, पुणे पोलिसांची झोप उडवणारा काय आहे हा बदला पॅटर्न पाहुयात..

संबंधित व्हिडीओ