उद्या Blood Moon दिसेल, चंद्रग्रहणाबाबत काय श्रद्धा अंधश्रद्धा मानल्या जातात? खगोलतज्ज्ञांचं मत काय?

2025 वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण उद्या रात्री होणारेय. उद्या खग्रास चंद्रग्रहण होणार असून आकाशात लाल चंद्र दिसेल..यालाच ब्लड मून किंवा रेड मून असंही म्हटलं जातं.. रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी ग्रहणाची सुरुवात होईल. आणि रात्री उशिरा 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण सुटेल. खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींसाठी उद्याची रात्रा खास असणार आहे.. तर सर्वसामान्यांमध्येही ब्लड मून पाहण्याची उत्सुकता असेल.. पण हे चंद्रग्रहण भारतात कुठे कुठे दिसणार? चंद्रग्रहण थेट डोळ्यांनी पाहता येईल का? चंद्रग्रहणाबाबत काय काय श्रद्धा अंधश्रद्धा मानल्या जातात ? आणि यावर खगोलतज्ज्ञांचं काय मत आहे ? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहुयात खास रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ