मुंबईत गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषात एनडीटीव्ही मराठीने या सोहळ्याचा विशेष आढावा घेतला.