गेल्या २ वर्षांपासून उत्तरप्रदेशाच्या काशी विश्वनाथ आणि मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा वादाने डोकं वर काढलंय प्रकरण सध्या कोर्टात आहे पण मोहन भागवत यांच्या विधानानंतर हा वाद लवकरच मिटू शकतो अशी शक्यता निर्माण झालंय नेमकं भागवत यांचं विधान काय होतंय आणि यानंतर आता काय घडामोडी घडतायत पाहुयात..