Ganesh Visarjan | मुंबई, पुण्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला!

#GaneshVisarjan #Mumbai #Pune मुंबई आणि पुणे येथे गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, शहरांमध्ये गणेश भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.

संबंधित व्हिडीओ