Big Blow to Parth Pawar's company! The Sub-Registrar's office rejected the plea to cancel the Pune land deal and ordered Amedia Holdings to immediately pay ₹42 Crore as pending stamp duty and penalty. This order comes after an inquiry into the fraudulent transaction and undermines Ajit Pawar's claim that 'not a single penny was exchanged'. पार्थ पवारांच्या कंपनीला मोठा दणका! पुणे जमीन घोटाळ्यात दुय्यम निबंधक कार्यालयाने 'अमेडिया होल्डिंग्स'ला व्यवहार रद्द करण्याची मागणी फेटाळत ₹४२ कोटी मुद्रांक शुल्क आणि दंड त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'व्यवहार झालाच नाही' या दाव्याला धक्का बसला असून, कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.