Uddhav Thackeray राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर दाखल, राज ठाकरेंच्या आईचा आज वाढदिवस

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला. उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल. आज राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवस आहे.

संबंधित व्हिडीओ