Kalyan| आधारवाडी Hit and Run प्रकरणात मोठी अपडेट, अपघातातील कार पोलिसांना सापडली, चालक अद्याप फरार

कल्याणच्या आधारवाडी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना अपघातातील कार सापडली आहे.. मात्र कारचालक अद्याप सापडलेला नाही.. दरम्यान, कारचालक हाय प्रोफाईल कुटुंबातील तरुण असल्याची माहिती मिळतीय. भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.. त्यामुळे खडकपाडा पोलिसांच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..

संबंधित व्हिडीओ