Special Report| समुद्र तापणार,तापमान वाढणार; अल निनो काय काय करणार? 4 महिने अल निनो धुमाकूळ घालणार ?

हवामान बदलाच्या संकटाचा सामना करणाऱ्या जगासमोर आता अल निनोचं आणखी मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सध्याच्या अल निनोची तीव्रता अभूतपूर्व ठरू शकते, असा गंभीर इशारा जागतिक हवामान संघटनेनं दिलाय... पुढचे चार महिने निसर्गाचं चक्र विचित्र पद्धतीनं बिघडेल.... आणि जगाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील... असा धोक्याचा इशारा देण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ