मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे... जिल्हाभरातील 26 हजार 663 मतदार 41 उमेदवारांचा भवितव्य उद्या बॅलेट बॉक्समध्ये कैद करतील... उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज साहित्याचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे... पूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी स्वतः नजर ठेवून आहेत..