एका जिद्दी मुलीचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न…पण काळाने ते अधुरं ठेवलंय! पुणे जिल्ह्यातल्या खेड इथे एका भीषण अपघाताने 30 वर्षीय अश्विनी केदारींचं आयुष्यच हिरावून घेतलं. स्वप्नवत करिअरच्या उंबरठ्यावर असताना, एक दुर्घटना त्यांच्यासाठी मृत्यूचं कारण ठरली.. पण ही प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याने पाहावी अशी भीषण बातमी आहे.. एक छोटीशी चूक जीवावर कशी उठू शकते पाहुयात या रिपोर्टमधून..