पुणे पोलिसांनी आयुष खोमकर हत्या प्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक केली, तर ५ आरोपी अजूनही फरार आहेत. तर जे फॉलोअर्स या गँग संदर्भात सोशल मीडिया वर काही रील्स किंवा फोटो टाकतील त्यांच्यावरही करवाई होणार. तर पोलिसांनी आवाहन केल आहे की या गँग संदर्भात कोणाला तक्रार असल्यास पोलिसांना संपर्क साधावा