Thackeray यांचे MLA राऊतांवर नाराज? आमदार Shinde गटाच्या संपर्कात, कृपाल तुमानेंचा मोठा दावा | NDTV

शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केलाय.ठाकरे गटाचे दोन आमदार वगळता इतर सर्व आमदार शिवनेसेच्या संपर्कात आहेत, मुंबई पालिका निवडणुकीच्या त्यांचे पक्षप्रवेशही होतील,असं कृपाल तुमानेंनी म्हटलंय.. आमदार संजय राऊतांवर नाराज असल्याचंही तुमानेंनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ